logo

अंबुजा सिमेंट फाउंडेशन तर्फे उत्तम कापुस प्रशिक्षण🌴बायोचर प्रात्यक्षिक🌴

तेलकामठी
दिनांक 19/04/2024 ला अंबुजा सिमेंट फाऊंडेशन सावनेर ,उत्तम कापूस अंतर्गत PU -INMH123 मधील तेलकामठी येथे लोकेशन इन्चार्ज श्री.दिनेश वांढरे सर व PU - मॅनेजर श्री.मंगेश सोनवणे सर यांच्या मार्गदर्शनामध्ये **रामेश्वरजी घोडसे** यांच्या शेतामध्ये Biochar demontration घेण्यात आले. यामध्ये *तेलकामठी* येथील शेतकरी उपस्थित होते.
🌟 *रिजनरेटिव्ह एग्रीकल्चर प्रशिक्षण व बायोचार प्रात्यक्षिक घेण्यात आले* .
खालील विषयावर माहिती देण्यात आली.
⚡Soil health
⚡Climate change
⚡ रिजनरेटिव्ह एग्रिकल्चर चे महत्व व त्याचा परिणाम आणि उपाययोजना सांगण्यात आले.
⚡ बायोचारच्या तयार करण्याची पद्धती व फायदे व महत्त्व सांगण्यात आले.
या Biochar Demonstration साठी 2*1.5 मीटर आकाराचा खड्डा करण्यात आला.
उपस्थित प्रक्षेत्रअधिकारी - अंकिता मानकर

171
9842 views